वडगावमध्ये 'एका' मताने इतिहास घडला!:अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुनीता ढोरेंचा 1 मताने विजय, भाजपच्या पूजा ढोरेंचा पराभव
राज्यातील 246 नगरपालिका आणि 54 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत नगरपालिकांमध्ये सत्ता काबीज केली आहे. जवळपास 120 नगराध्यक्ष भाजपचे निवडून आल्याने भाजप...