लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा:आम्ही हिंदुत्वावर RSS पेक्षा एक पाऊल पुढे, संभाजीनगरात काँग्रेसच्या दाव्याने भाजप आक्रमक
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग क्रमांक 25 मध्ये वाढती गुन्हेगारी, पाणीटंचाई आणि मोकळ्या मैदानावर सुरू असलेली नशेखोरी या मुद्द्यांवरून काँग्रेस आणि भाजप एकमेकांविरोधात आक्रमक ...