आदित्य ठाकरेंना मालाडमध्ये धक्का:ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातच अपक्ष उमेदवारी; बंडखोरी, उमेदवारी बाद आणि तिरंगी लढतीचे चित्र
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्याने अनेक ठिकाणी नाराजीचा उद्रेक झाला असून, त्याचे रूपांतर थेट बंडखोरीत होत आहे. मुंबईसह महाराष्ट्राती...