भाजप फुटीच्या उंबरठ्यावर:ज्यांनी भाजपचे घर बांधले, तेच आज बेघर; नाराज कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळावरून सुषमा अंधारेंची टीका
महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून राजकारणात सुरू असलेल्या गोंधळाचा समाचार घेताना सुषमा अंधारे यांनी महायुतीवर बोचरी टीका केली आहे. "कुणी आत्मदहनाचा प्रयत्न करतंय, कुणी एबी फॉर्म खाऊन टाकतंय, तर कुणी नेत्यांच्याच कानशिलात लगावतंय. ही रंजक प...