नागपुरात हेल्मेटमध्ये निघाला नाग:हेल्मेट घालण्यासाठी हाती घेताच निघाला बाहेर, तरुणीचा जीव थोडक्यात वाचला
नागपुरात थंडीमुळे हेल्मेटमध्ये विषारी नाग लपून बसल्याची घटना पुढे आली आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी डोक्याचे हेल्मेट, पायातील चप्पल किंवा बूट, कपडे आदी कोणतीही वस्तू एकदा तपासून किंवा झटकून घ्या असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही घटना गत बुधवारी...