विधिमंडळ कामकाज:मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघाताची विधानसभेत चर्चा; जयंत पाटलांची AI प्रश्नी सरकारवर उपरोधिक टीका
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजही अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. यात विविध आमदारांनी तारांकित प्रश्न व लक्षवेधींच्या माध्यमातून आपापल्या मतदारसंघातील प्रश्नांकडे लक्ष वेधले. आज विधानसभेत नियम 293 अन्वये चर्चा झाली. त्यात अने...