राज्यसभेसाठी शरद पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल:फॉर्म भरताना आदित्य ठाकरे मात्र अनुपस्थित; नाराजीच्या चर्चांवर सचिन अहिर यांचे स्पष्टीकरण
राज्यसभेच्या महाविकास आघाडीच्या एकमेव जागेसाठी अखेर शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी भास्कर जाधव, सतेज पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यासह आघाडीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते, मात्र...