व्ही. के. सिंगचा संबंध अंडरवर्ल्डशी असू शकतो:अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर अमोल मिटकरींचा गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्यावर पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोप केला. व्ही. के. सिंग ...