एकीकडे हिवाळी अधिवेशन दुसरीकडे आत्मदहनाचा प्रयत्न:नागपूरमधील यशवंत स्टेडियमवर धक्कादायक घटना; पुण्यातील SRA प्रकल्पाचा वाद पेटला
नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी अचानक तणाव निर्माण झाला. पुण्यातील एका गंभीर वादाला न्याय मिळत नसल्याच्या आरोपांवरून नागपूरमध्ये धडकलेल्या आंदोलकांपैकी सीताबाई धांडे या महिलेने आत्मदहनाचा प्...