विधिमंडळ कामकाज:'मदत माश' जमिनी मोफत नियमित होणार; हैदराबाद इनामे व रोखे अनुदाने रद्द सुधारणा विधेयक मंजूर
राज्य विधिमंडळाच्या कामकाजाचा आजचा चौथा दिवस होता. जनतेने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सावरण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले. पण सरकारने त्यातून केवळ 75 हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांवर खर्च केली, अशी बाब माहिती अधिकारातून उजेडात आली आ...