युनेस्कोच्या यादीतील 12 किल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन':कृती आराखडा जाहीर; अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला लेखी उत्तर
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या देशातील 12 ऐतिहासिक मराठा किल्ल्यांच्या संरक्षण, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी केंद्र सरकारने तीन टप्प्यांचा सर्वसमावेशक ‘साईट मॅनेजमेंट प्लॅन’ तयार केल्याची माहिती केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्र...