हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले:चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहील, कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, बँकांना नाही - मुख्यमंत्री
नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज रविवारी शेवटचा दिवस होता. अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा पार पडली. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांनी केलेल्या आरोपांना आणि...