भाजपच्या 2 माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश:माजी आमदार नरेंद्र पवारांचा संताप, पाठीत खंजीर खुपसल्याचा शिंदे गटावर आरोप
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच महायुतीमधील दोन प्रमुख पक्षांमध्ये ठिणगी पडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी काही माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, यातील दोन नगरसेवक हे भाजपचे असल्याचा दाव...