अजित पवार महायुतीबाहेर पडणार का?:शरद पवार गटाशी संवाद अन् स्वबळाच्या निर्धार यामुळे NCP चा राजकीय डाव बनला गुंतागुंतीचा
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत जाणार की स्वतंत्र लढणार, याबाबत आजच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संकेत खुद्द अजित पवार यांनी दिले आहेत. मुंबईतील पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून राष्ट्रवा...