हिंगोलीचे ‘पिवळे सोने’ देशपातळीवर झळकणार:लोकप्रतिनिधी अन् अधिकाऱ्यांना दिली जाणार हळदीपासून तयार केलेल्या वस्तूंची भेट
हिंगोलीचे पिवळे सोने या नावाने जिल्हाधिकार राहुल गुप्ता यांच्या पुढाकारातून हाती घेण्यात आलेल्या उपक्रमात महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंची केंद्रासह राज्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना भेट दिली जाणार आहे. त्यातून या वस्तूंचे ब्रँडींग करून ...