भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण:SITकडून पीडितांना समोर येण्याचे आवाहन, संपर्क क्रमांक केला जारी; ओळख गोपनीय ठेवण्याचे आश्वासन
नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोककुमार एकनाथ खरात उर्फ 'कॅप्टन खरात' याच्या काळ्या कारनाम्यांविरुद्ध नाशिक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अशोक खरातवर आतापर्यंत ६ फौजदारी गुन्हे दाखल झाले असून, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास प...