25 वर्षांची प्रतीक्षा संपली:अखेर जॅकवेलमध्ये पाडव्यालाच आले पाणी; छत्रपती संभाजीनगरात मेअखेरीस मिळेल 1 ते 2 दिवसांआड
शहराला गेल्या 25 वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सायफन पद्धतीने पाणी घेण्यास सुरुवात करण्यात आली. नाथसागरातील जॅकवेल 1 तास 20 मिनिटांत 7 फूट भरले. आता सुमारे 38 किलोमीटरची पाइपलाइन महिनाभर...