लाडक्या बहिणींना दिलासा, फेब्रुवारीचा हप्ता लवकरच खात्यात:निधी मंजूर, फेब्रुवारी हप्त्याची तयारी पूर्ण; महिलांसाठी मोठी खुशखबर
राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले होते. अखेर या संदर्भात महत्त्वाचा निर्णय...