अमरावतीत माणुसकीला काळिमा:18 वर्षीय तरुणीवर पाच जणांचा सामूहिक अत्याचार, जिल्ह्यात संतापाची लाट
अमरावती जिल्ह्यातील भानखेडा रोडवरील जंगल परिसरात एका 18 वर्षीय तरुणीवर पाच नराधमांच्या टोळीने सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत दुचाकीने जात असताना या टोळीने त्यांना अडवून लाथाबुक्क्यांनी बेदम मारह...