समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 ठार:ट्रकने मजुरांच्या पिकअप व्हॅनला पाठीमागून उडवले; मृतात सर्व महिला, आकडा वाढण्याची शक्यता VIDEO
जालना जिल्ह्यातील समृद्धी महार्गावर एका भरधाव ट्रकने महिंद्रा पिकअपला उडवल्याने भीषण अपघात झालाय. या घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतातील सर्व महिला असल्याचे समजते. या घटनेत पाच ते सहा जण गंभीर असल्याचे समोर आले आहे. जालन्यातली कडवंची शिवार...