वाईत गद्दारीचा निषेध:विराज शिंदेंच्या विरोधात राष्ट्रवादीचा विराट मोर्चा, पुतळ्याचे जोडे मारून दहन
राष्ट्रवादी काँग्रेसशी प्रतारणा करून भाजपशी हातमिळवणी केल्याचा ठपका ठेवत, सोमवारी (आज ) वाई शहरात विराज शिंदे आणि जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि बावधन गटातील मतदारांनी भव्य निषेध मोर्चा काढला....