पुण्यात दैवीशक्तीच्या नावाखाली भोंदूकडून महिलेचे 5 वर्षे शोषण:50 लाखांना गंडा; स्वारगेट पोलिसांत गुन्हा; कौटुंबिक वादाचा फायदा घेत कृत्य
नाशिकमधील अशोक खरात आणि पुण्यातील ऋषिकेश वैद्य ही भोंदूगिरीची प्रकरणे ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अंगात दैवीशक्ती असल्याचे भासवून ४३ वर्षीय औदुंबर मनोहर गडदे (रा. तरटगाव, पंढरपूर) या भोंदूने ४२ वर...