विधिमंडळ कामकाज:विजय वडेट्टीवारांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव, शेतकऱ्यांनी किडन्या विकल्यावर सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. यात चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कथित किडन्या विकण्याच्या घटनेप्रकरणी भाजप आमदार योगेश सागर यांनी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात हक्कभंगाचा ...