नांदेड हादरले!:अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचे अपहरण करून बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांनी डोके वर काढले असतानाच, आज नांदेडमध्ये एक अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचे भरदिवसा अपहरण करून त्यांना मारहाण करण्य...