सबालेन्का व रायबाकिना WTA फायनल्सच्या अंतिम फेरीत:सबालेन्काने अनिसिमोव्हाला, रायबकीनाने पेगुलाला पराभूत करून अंतिम फेरी गाठली
जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची टेनिसपटू आर्यना सबालेन्का आणि सहाव्या क्रमांकाची एलेना रायबाकिना यांनी WTA फायनल्सच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत सबालेंकाने अमांडा अनिसिमोवाचा ६-३, ३-६, ६-३ असा पराभव केला, तर द...