दिल्ली कसोटीच्या पहिल्या दिवशी भारत 318/2:यशस्वीचे 7वे शतक, वेस्ट इंडिजविरुद्ध त्याची सर्वोत्तम धावसंख्या; वॉरिकनने घेतल्या दोन विकेट
दिल्ली कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध मजबूत पकड निर्माण केली आहे. अरुण जेटली स्टेडियमवर शुक्रवारी खेळ संपेपर्यंत संघाने फक्त २ विकेट्स गमावून ३१८ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल १७३ आणि शुभमन गिल २० धावांवर नाबाद राहिले. वेस्ट इंड...