ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार:भारताकडून अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव यांना नामांकन, झिम्बाब्वेचा ब्रायन बेनेट देखील शर्यतीत
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (सप्टेंबर) महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी तीन दावेदारांची घोषणा केली आहे. यामध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांचा समावेश आहे. झिम्बाब्वेचा सलामीवीर ब्रायन बेनेट देखील या शर...