टाइम मासिकाच्या टॉप 100 उदयोन्मुख स्टार्समध्ये यशस्वी जयस्वालचे नाव:या यादीत जगातील एकमेव क्रिकेटपटू, लिहिले - मला याचा अभिमान आहे
टाईम मासिकाने भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वालचा जगातील १०० उदयोन्मुख स्टार्समध्ये समावेश केला आहे. २०२५ च्या टाइम १०० नेक्स्टमध्ये समाविष्ट झालेला जयस्वाल हा एकमेव क्रिकेटपटू आहे. या २३ वर्षीय फलंदाजाने बुधवारी सोशल मीडिया पोस्टमध्ये या यादीत स्थान...