आंद्रे रसेलने IPLमधून निवृत्ती घेतली:KKR च्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील झाला; 11 वर्षे संघासाठी खेळला
आंद्रे रसेलने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यासोबतच 37 वर्षीय रसेलचे खेळाडू म्हणून केकेआरसोबतचे 11 वर्षांचे नाते संपले आहे. आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी कोलकाता नाइट रायडर्सने रसेलला रिलीज केले होते. तो 2014 मध्ये या फ्रँचायझीशी जोडला गेल...