टॉम मूडी म्हणाले-भारतासह पाच संघ टी-20 वर्ल्डकपचे दावेदार:होम-अवे फायद्याचा वाद संपवण्यासाठी टॉस बंद करायला हवा
आयएलटी20 चा चौथा हंगाम यूएईमध्ये खेळला जात आहे. आज डेझर्ट वायपर्स आणि अबू धाबी नाइट रायडर्स यांच्यात सामना खेळला जाणार आहे. यापूर्वी डेझर्ट वायपर्सचे प्रशिक्षक टॉम मूडी यांनी सांगितले की, लीगने गेल्या तीन वर्षांत स्थानिक खेळाडूंना घडवण्यात मोठी भू...