तुर्की गायिकेवर माजी पतीचा अॅसिड हल्ला:गंभीर दुखापत, डोळा गेला; तरीही गात राहिली, अखेर गोळ्या घालून ठार मारले
तो ३१ ऑक्टोबर १९८२ चा दिवस होता. तुर्कीची प्रसिद्ध गायिका बर्गेन तिच्या आईसोबत टॅक्सीची वाट पाहत होती, तेव्हा अचानक एक माणूस, ज्याचा चेहरा मास्कने झाकलेला होता, तिथे आला. बर्गेन काही बोलण्यापूर्वीच, त्या माणसाने तिच्यावर अॅसिड फेकले आणि पळून गेला...