गायिका जस्मिन सँडलसला चाहत्यांनी रिअल लाईफ धुरंधर म्हटले:शोमध्ये मुलींची छेड काढल्याने परफॉर्मन्स थांबवला, म्हणाली- आधी या मुलांना बाहेर काढा
पंजाबी गायिका जस्मिन सँडलसने दिल्लीत सुरू असलेल्या लाईव्ह शोमध्ये मुलींशी झालेल्या छेडछाडीचा मंचावरून निषेध केला आणि त्या मुलांना शोमधून बाहेर काढले. जस्मिन सँडलसचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तिच्या चाहत्यांनी तिला 'रिअल लाईफ धुरंधर' म्हणायला सुरुवा...