धनुषला ₹20 कोटींची नोटीस:2016 च्या रखडलेल्या चित्रपटावर थेनांडल फिल्म्सने नुकसान भरपाई मागितली, एका आठवड्यात उत्तर देण्याचा अल्टिमेटम कायदेशीर कारवाई
तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि चित्रपट निर्माता धनुषला एका मोठ्या कायदेशीर वादाला सामोरे जावे लागत आहे. थेनांडल फिल्म्स या प्रोडक्शन कंपनीने त्यांच्यावर सुमारे ₹20 कोटींची कायदेशीर नोटीस बजावली आहे, ज्यात आरोप केला आहे की त्यांनी 2016 ...