सात समुद्र ओलांडून आले लाखो 'फ्लेमिंगो' पक्षी:गुजरातमध्ये कच्छचे रण झाले गुलाबी, यावेळी संख्या विक्रमी 3 लाखांपर्यंत पोहोचू शकते
गुजरातच्या कच्छच्या रणात थंडीची चाहूल लागताच सायबेरिया, इराण आणि युरोपमधून परदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. थंडीच्या सुरुवातीलाच येथे 1 लाखांहून अधिक फ्लेमिंगो जमा झाले आहेत. गुलाबी पंखांच्या फ्लेमिंगोच्या या गर्दीमुळे कच्छच्या रणचे दृश्यही ग...