मोबाइलमधील सक्रिय सिमनेच चालतील व्हॉट्सॲप-टेलिग्राम-स्नॅपचॅट:सिम काढल्यास ॲप बंद, संगणकावरही दर 6 तासांनी लॉगआउट; सायबर फ्रॉड कमी होईल
केंद्र सरकारने शनिवारी मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सबाबत नवीन आदेश जारी केला आहे. व्हॉट्सॲप, टेलिग्राम, सिग्नल, स्नॅपचॅट, शेअरचॅट, जिओचॅट, अराटाई आणि जोश यांसारखे मेसेजिंग प्लॅटफॉर्म्स मोबाइलमध्ये ॲक्टिव्ह सिम कार्डशिवाय चालू शकणार नाहीत. सरकारचा दावा आहे...