AK-47 बाळगणाऱ्या दहशतवाद्याच्या गर्ल्डफ्रेंडची कहाणी:डॉ. शाहीन कानपूरमध्ये सात वर्षे प्राध्यापक होती; पतीला घटस्फोट देऊन जैशसोबत कसे झाले कनेक्शन
दिल्ली स्फोटाच्या चौकशीदरम्यान सर्वात जास्त चर्चेत आलेले एक नाव म्हणजे डॉ. शाहीन शाहिद. हरियाणातील फरिदाबाद येथे डॉ. मुझम्मिलच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याची प्रेयसी डॉ. शाहीनलाही अटक केली. प्रथम लग्न, नंतर घटस्फोट आणि पुढे दहशतवाद्याची प्रेयसी बनून...