जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला:उपचारादरम्यान आणखी एका महिलेचा मृत्यू, आता बळींची संख्या 4 वर
जेजुरी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात 13 जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा आता चारवर पोहोचला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शैलजा दिनकर जगताप (वय 58, रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली) यांचा पुण्यातील ससून रुग्णालया...