द. आफ्रिकेने पाकिस्तानवर 55 धावांनी विजय मिळवला:टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली; बाबर आझम खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला
रावळपिंडी येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा ५५ धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ९ बाद १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १८.१ षटकांत ...