श्रेयस अय्यर भारतीय संघात खेळण्यासाठी फिट:सेंटर ऑफ एक्सलन्स मधून डिस्चार्ज, न्यूझीलंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळणार
टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. बुधवारी त्याचे पुनर्वसन पूर्ण झाले आणि त्याला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मधून डिस्चार्ज देण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्य...