विधिमंडळ अधिवेशन:विरोधकांना क्वॉलिटीची टीका करता येत नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली खंत

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेवरुन केलेल्या वक्तव्यामुळे कालचा दिवस गाजला होता. त्यात आता उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी स्वत:ची तुलना छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर केली आहे. त्यामुळे आता सत्ताधारी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासह इतरही अनेक घडामोडींकडे आज लक्ष असणार आहे.

Share