साताऱ्यात भाजपाचा 'एल्गार':जिल्हा परिषदेच्या 60 तर पंचायत समितीच्या 118 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल
सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस बुधवारी होता. सकाळपासून इच्छूकांनी शक्तीप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केल्याने अर्ज स्वीकृती केंद्रावर गर्दी झाली होती. सातारा जिह्यात भाजपाने तब्बल 60 ठिकाणी जिल्हा परिषदेसा...