राज ठाकरेंचे कट्टर समर्थक संतोष धुरी भाजपच्या वाटेवर:मंत्री नितेश राणेंच्या पुढाकाराने फडणवीसांची भेट; दुपारी एक वाजता प्रवेश सोहळा
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून, मनसेसाठी ही निवडणूक अधिकच आव्हानात्मक ठरताना दिसत आहे. कालपर्यंत राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि निष्ठावंत मनसैनिक म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपम...