अजित पवारांना पुण्यात मोठा धक्का:सचिन खरातांची निवडणुकीतून तडकाफडकी माघार, आता गुन्हेगार उमेदवारांची जबाबदारी कोणावर?
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट दिल्यावरून सुरू असलेल्या वादात अजित पवारांनी ज्यांच्य...