महाराष्ट्राचे 288 विधानसभा मतदारसंघ आणि विद्यमान आमदार:सर्व यादी वाचा एकाच ठिकाणी; आजपासून निवडणुकीची रणधुमाळी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. त्यामुळे आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू होईल. राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. या विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार निवडून आला होता? या सर्व 288 विधानसभा मतदार मतदारसंघाची आणि विद्यमान आमदारांची यादी वाचा एकाच ठिकाणी…. नंदुरबार जिल्ह्यातील आमदार : 04
धुळे जिल्ह्यातील आमदार : 05
जळगाव जिल्ह्यातील आमदार : 11
बुलढाणा जिल्ह्यातील आमदार : 07
अकोला जिल्ह्यातील आमदार : 05
वाशिम जिल्ह्यातील आमदार : 03
अमरावती जिल्ह्यातील आमदार : 08
वर्धा जिल्ह्यातील आमदार : 04
नागपूर जिल्ह्यातील आमदार : 12
भंडारा जिल्ह्यातील आमदार : 03
गोंदिया जिल्ह्यातील आमदार : 04
गडचिरोली जिल्ह्यातील आमदार : 03
चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार : 06
यवतमाळ जिल्ह्यातील आमदार : 07
नांदेड जिल्ह्यातील आमदार: 09
हिंगोली जिल्ह्यातील आमदार : 03
परभणी जिल्ह्यातील आमदार : 04
जालना जिल्ह्यातील आमदार : 05
औरंगाबाद/ छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आमदार : 09
नाशिक जिल्ह्यातील आमदार : 15
पालघर जिल्ह्यातील आमदार: 06
ठाणे जिल्ह्यातील आमदार : 18
मुंबईतील आमदारांची संख्या : 36
रायगड जिल्ह्यातील आमदार : 07
पुणे जिल्ह्यातील आमदार : 21
अहमदनगर जिल्ह्यातील आमदार: 12 बीड जिल्ह्यातील आमदार : 06
लातूर जिल्ह्यातील आमदार : 06
उस्मानाबाद / धाराशिव जिल्ह्यातील आमदार : 04
सोलापूर जिल्ह्यातील आमदार : 11
सातारा जिल्ह्यातील आमदार : 08
रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार : 05 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार : 03
कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार : 10
सांगली जिल्ह्यातील आमदार : 08

Share

-