महाराष्ट्राची रणधुमाळी:राजकीय पक्षांचा इतिहास, मी महाराष्ट्राचा CM यक्ष प्रश्नसह राज्यातील वाऱ्याची दिशा वाचा फक्त ‘दिव्य मराठी’ अ‍ॅपवर

महाराष्ट्र विधानसभेच्या रणधुमाळीला अखेर सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात निवडणूक होईल. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जारी होईल. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही निवडणूक अत्यंत रंजक होणार आहे. या निमित्ताने आम्ही आपल्या वाचकांसाठी काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व वंचित बहुजन आघाडी या प्रमुख राजकीय पक्षांच्या इतिहासासह मी महाराष्ट्राचा सीएम, यक्ष प्रश्न, वाऱ्याची दिशा, टॉप इश्यूज, VIP सीट, VIP इंटरव्ह्यू, परिवार राज या वाचणीय सीरिज आणल्या आहेत. या सीरिजद्वारे तुम्हाला महाराष्ट्राचा राजकीय इतिहास व त्यातील ठळक घडामोडी वाचता येतील फक्त एका क्लिकवर आपल्या ‘दिव्य मराठी अ‍ॅप’वर… कोणत्याही जाहिरातींच्या अडथळ्यांशिवाय… तूर्त उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘राजकीय पक्षांचा इतिहास’ या मालिकेत सर्वप्रथम वाचा ‘शिवसेनेचा इतिहास’…

Share

-