एससी राखीव 25 जागांमुळे वाढणार महायुतीची चिंता:2019 विधानसभा अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांवर पक्षनिहाय स्थिती

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या विधानसभेच्या २५ जागांवर महायुतीमध्ये मोठी चिंतेची स्थिती आहे. कारण लोकसभेला महाविकास आघाडीला यापैकी १७ विधानसभा मतदारसंघांत आघाडी मिळाली होती. शिंदेसेनेला एकाही जागेवर आघाडी मिळाली नव्हती. विशेष म्हणजे मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी राखीव मतदारसंघात उमेदवार देणार नाही, असे जाहीर केले आहे. मात्र, कुणाला पाडायचे, हे निश्चित सांगू असे म्हटले आहे. जरांगे यांचा आतापर्यंतचा रोख लक्षात घेता ते भाजप, शिंदेसेना आणि अजितदादा गटाचे जे उमेदवार एससी, एसटी राखीव जागांवर उभे असतील, त्यांच्याविरोधात मराठा समाजाने मतदान करावे, असे आवाहन करतील. त्यामुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. मतदारसंघ विजयी उमेदवार, पक्ष एकूण मते
अक्कलकुवा के. सी. पाडवी, काँग्रेस 82770
शहादा राजेश पाडवी, भाजप 94931
नंदुरबार विजयकुमार गावित, भाजप 121605
नवापूर शिरीषकुमार नाईक, काँग्रेस 74652
साक्री मंजुळा गावित, अपक्ष 76166
शिरपूर काशीराम पावरा, भाजप 120403
चोपडा लताबाई सोनवणे, शिवसेना 78137
मेळघाट राजकुमार पटेल, प्रहार 84569
आमगाव सहसराम कोरोटे, काँग्रेस 88265
आरमोरी कृष्णा गजबे, भाजप 75077
गडचिरोली देवराव होळी, भाजप 97913
अहेरी धर्मरावबाबा आत्राम राष्ट्रवादी 60,013
राळेगाव अशोक उइके, भाजप 90823
मतदारसंघ विजयी उमेदवार, पक्ष एकूण मते
आर्णी संदीप धुर्वे, भाजप 81599
बागलाण दिलीप बोरसे, भाजप 94683
कळवण नितीन पवार, राष्ट्रवादी 86877
दिंडोरी नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी 1,24,520
इगतपुरी हिरामण खोसकर, काँग्रेस 86,561
डहाणू विनोद निकोले, माकप 72,114
विक्रमगड सुनील भुसारा, राष्ट्रवादी 88425
पालघर श्रीनिवास वनगा, शिवसेना 68,040
बोईसर राजेश पाटील, बहुजन विकास 78703
भिवंडी ग्रा. शांताराम मोरे, शिवसेना 83,567
शहापूर दौलत दरोडा, राष्ट्रवादी 76,053
अकोले डॉ. किरण लहामटे, राष्ट्रवादी 1,13,414

Share

-