राज्यभरात धुळवडीचा मोठा उत्साह:पहाटेपासूनच रंगाच्या पिचकाऱ्या सुरू; सामाजिक सलोखा राखण्याचे अबू आझमींचे आवाहन

राज्यभरात आज धुलिवंदनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे, मुंबई ठाण्यात मराठी कलाकारांची धुळवड साजरी केली जाणार आहे. तर राजकीय नेतेही धुळवड साजरी करत आहेत.

Share