राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या घडामोडींना वेग:वळसे पाटील, हसन मुश्रीफ अजित पवारांच्या भेटीला देवगिरी बंगल्यावर

राज्यमंत्रिमंडळावा विस्तार उद्या म्हणजेच शनिवारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच या संबंधीची माहिती दिली आहे. राजभवनावर तशी तयारी देखील सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज दिवसवर घडमोडींना वेग येणार आहे. मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी नेत्यांनी वरीष्ठांच्या भेटीगाठी वाढवल्या असल्याचे दिसून येत आहे.

Share

-