दिव्य मराठी वाचकांचा मेगा सर्व्हे-2024:आता चालणार मतदारांची मर्जी

गेली 5 वर्षे राजकारण्यांनी आपल्या मर्जीने महाराष्ट्र चालवला. मात्र आता 9 कोटींहून अधिक मतदारांची मर्जी चालणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी राज्यात नवे सरकार स्थापन करण्यासाठी हे मतदार मतदान करतील. या निमित्ताने दिव्य मराठी आपल्या वाचकांना ‘महाराष्ट्राचे महाभारत – 2024 मेगा सर्व्हे’च्या माध्यमातून एक संधी उपलब्ध करून देत आहे. याद्वारे तुम्ही आपल्या अपेक्षा, ज्वलंत मुद्दे सर्वच राजकीय पक्ष, नेत्यांपर्यंत पोहोचवू शकता. तसेच सरकार, आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापनही करू शकता. या मेगा सर्व्हेमध्ये सहभागी होण्यासाठी फक्त एवढंच करायचंय… क्यूआर कोड स्कॅन करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर मिस्ड कॉल द्या… मोबाइल नं. वर मिस्ड कॉल द्या 9190000098

Share

-