उन्हाळ्यासाठी बाईक रायडिंग सुरक्षितता टिप्स:कडक उन्हात गाडी चालवताना 13 आवश्यक खबरदारी घ्या, हे सामान सोबत ठेवा
उन्हाळ्याची रणरणती दुपार, डोक्यावर भाजणारे ऊन आणि समोरून येणारी वाऱ्याची गरम झळ. अशावेळी बाईक चालवणे हा केवळ प्रवास नसून, एक आव्हान बनतो. काही मिनिटांत शरीर थकू लागते, लक्ष विचलित होते आणि थोडीशी चूकही मोठ्या अपघाताचे कारण बनू शकते. खरं तर, उन्हाळ...